मिहान-सेझमधील उद्योगांना शनिवार मध्यरात्रीपासून प्रति युनिट ४.३९ दराने वीज पुरवठा सुरू झाला. पण स्वस्त दरातील वीज केवळ तीन महिनेच अर्थात २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच मिळेल. वाचकांना हे माहीतच असेल की, ...
सुमारे अडीच वर्षांपासून बंद असलेले सिमेंट रस्त्याचे काम आता पुन्हा एकदा नव्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत. सिमेंट रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने ११३ कोटी रुपयांमध्ये ३० किलोमीटर लांब ...
गांधीनगर येथे आयोजित 12 व्या आंतरराष्ट्रीय म्युनिसिपालिटी परिसंवाद या प्रदर्शनामध्ये मुंबई महापालिकेला दी बेस्ट सिटी पेव्हिलिअन या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आल़े ...
पेंचचा फुटलेला कालवा व गोरेवाडा जलाशयात कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अर्ध्या नागपूर शहराला अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच गोरेवाडातील ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला ६०० हून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी ...
अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने संग्रहित करून ठेवलेले महसूल दस्तावेज नष्ट होण्याचा धोका असल्याने त्याच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक अशी ‘रेकॉर्ड रूम’तयार ...
भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. परंतु वन व पर्यावरण कायद्यामुळे तिचा हवा तसा वापर करता येत नाही. अशा विकासाआड येणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे ...