जिल्ह्यात तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितीमधील २० गणांसाठी रविवार २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. ...
आमदार यशोमती ठाकूर यांचे वाहन रोखून त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रहार संघटनेचे संजय देशमुख यांच्याविरूध्द तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदिवला आहे. ...
पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत. ...
विधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे. ...
मलेरियासह साथीच्या आजारांनी हैराण झालेले असतानाच घोडबंदर रोड, डोंबिवली, मुलुंड आणि भांडुप आजूबाजूच्या परिसरांतील सुमारे 35 दुर्मीळ व स्थानिक पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा फटका बसला आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पिढीने जुलुमी राजवटीच्या विरोधातल्या क्रांतीचा अनुभव घेतला आहे. ती पिढी अन्यायाविरोधात त्वेषाने लढली आणि तिने स्वातंत्र्य मिळवून दिले. ...