विकासाचे स्वप्न दाखवत भाजपाने नगर जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलविले. भाजपाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात बदल घडविण्याची हमी देऊ लागले असून, विकास कामांच्या याद्या तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. ...
मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. ...
अस्ताव्यस्त पडलेले फाईलींचे गठ्ठे अन् कार्यालयातील घाण पाहून 'हीच का पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेली स्वच्छता मोहीम' ? असा सवाल जिल्हाधिका-यांनी उपस्थित केला. ...
शासनाने मोबाइल टॉवर संदर्भात जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार शहरातील १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनी मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
सुप्रीम कॉलनीतील श्रीकृष्णनगरात बहुसंख्य घरातील टी.व्ही., फ्रीज, पंखे, ट्यूब, बल्ब इ.विद्युत उपकरणे जळून मोठी वित्तहानी झाली आहे, यामुळे या वस्तीतील सर्वसामान्य रहिवाशी मोठय़ा विवंचनेत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनामधून एलआयसीच्या पॉलीसीपोटी कपात केलेली रक्कम कुठे गेली याचा शोध अजूनही लागलेला नाही. जिल्हा परिषद व यावल येथील शिक्षणब विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...