लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाववाढ रोखण्यासाठी कांदा आयात करणार - Marathi News | Onion will be imported to check price rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाववाढ रोखण्यासाठी कांदा आयात करणार

भाववाढ रोखण्यास देशांतर्गत कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून कांद्याची आयात करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. ...

कुवेतमधील मशिदीवरील हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये २ भारतीयांचा समावेश - Marathi News | Two Indians were among those killed in the killing of Kuwaiti mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुवेतमधील मशिदीवरील हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये २ भारतीयांचा समावेश

कुवेतमधील मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासातर्फे सांगण्यात येत आहे. ...

चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकून ५ जखमी - Marathi News | Local train hits 5 in Churchgate station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकून ५ जखमी

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक लोकल धडकून झालेल्या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत. ...

योगाचे गुणगान करणा-या पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम - Marathi News | The Prime Minister praising Yoga has remained silent on controversial issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगाचे गुणगान करणा-या पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम

ललित मोदी प्रकरणावरून सध्या देशातील वातावरण सध्या तापलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या मुद्यावर मौन बाळगत 'मन की बात'मधून योग दिनाचे गुणगान कायम ठेवले. ...

पुण्यात तब्बल ८२ दुचाकी जाळल्या, १ संशयित ताब्यात - Marathi News | In Pune, a total of 82 bicycles were burnt, 1 suspect arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात तब्बल ८२ दुचाकी जाळल्या, १ संशयित ताब्यात

काही समाजकंटकांनी पुण्यातील सिंहगड रोडवरील सनसिटी भागातील तब्बल ८२ दुचाकींसह ५ चारचाकी गाड्या जाळल्याची घटना घधडली असून पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...

न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तांची घरवापसी - Marathi News | Indian High Commissioner to New Zealand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तांची घरवापसी

न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त रवी थापर यांना नवी दिल्लीला माघारी बोलाविण्यात आले आहे. थापर यांच्या पत्नीवर एका कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले ...

श्रेष्ठींना न भेटताच राजे परतल्या - Marathi News | Kings returned only after meeting the senior leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रेष्ठींना न भेटताच राजे परतल्या

ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. ...

ग्रोसरी, क्रॉकरीचा अनोखा बिझनेस! - Marathi News | Grosiery, Crockery's unique business! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रोसरी, क्रॉकरीचा अनोखा बिझनेस!

उच्च शिक्षण घेतल्यानंतर गलेगठ्ठ पगाराची नोकरी शोधली जाते. मात्र ही चाकोरीबद्धता मोडत पुण्याच्या सिम्बायोसीसमध्ये शिकलेल्या अर्पिता पर्वतकर-देव हिने नवा पायंडा पाडला. ...

कोस्टलची वाट बिकट! - Marathi News | Costal winters worried! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टलची वाट बिकट!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच नरिमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंतच्या प्रस्तावित मुंबई सागरी किनारा रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक करा. ...