लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सभापतीपदाच्या निवडणुकीला स्थगिती - Marathi News | Suspension of the election of the Speaker | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सभापतीपदाच्या निवडणुकीला स्थगिती

रिसोड कृऊबास सभापतीपदाची निवडणूक : न्यायालयाचा आदेश. ...

सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा - Marathi News | Discussion on various topics in general meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा

वाशिम जिल्हा परिषदेच्या सभेत महिला सदस्यांनी लावून धरला शिक्षण व आरोग्याचा प्रश्न. ...

जलतरण तलावाचा पुनर्विकास रखडला - Marathi News | Redevelopment of the swimming pool paused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलतरण तलावाचा पुनर्विकास रखडला

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमधील महापालिकेचा सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव गेले दोन वर्ष रखडला आहे. ...

गळती झालेल्या पेट्रोलला आग - Marathi News | Leaky gasoline fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गळती झालेल्या पेट्रोलला आग

रेल्वेची सुरक्षा भिंत उभारत असताना शनिवारी कुल्र्यामध्ये भारत पेट्रोलियमची पाइपलाइन फुटली होती. कंपनीच्या कर्मचा:यांनी आणि अग्निशामक दलाने तत्काळ या पाइपलाइनची दुरुस्ती करून पेट्रोल बंद केले. ...

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च - Marathi News | Kandal March against the condemnation of Jawkheda massacre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

अहमदनगरमधील जवखेडे गावात घडलेल्या तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी चेंबूरमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...

जागतिक दर्जाच्या मर्सिडीज बेन्झ शोरूमचा शहरात प्रारंभ नाशिककरांना आलिशान अनुभव देण्यासाठी वचनबद्ध : एबरहार्ड कर्न - Marathi News | World-class Mercedes-Benz showroom started in city, committed to give a wonderful experience to Nashik: Aberhardt Korn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक दर्जाच्या मर्सिडीज बेन्झ शोरूमचा शहरात प्रारंभ नाशिककरांना आलिशान अनुभव देण्यासाठी वचनबद्ध : एबरहार्ड कर्न

जागतिक दर्जाच्या मर्सिडीज बेन्झ शोरूमचा शहरात प्रारंभ नाशिककरांना आलिशान अनुभव देण्यासाठी वचनबद्ध : एबरहार्ड कर्न ...

पोरांची ‘एलिझाबेथ’ सुस्साट.. - Marathi News | Elizabeth's 'Sussex' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोरांची ‘एलिझाबेथ’ सुस्साट..

लहान मुलाचं भावविश्व उलगडणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ आज बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

: अनुदानित वसतिगृहांची अवस्था - Marathi News | : Aided hostel status | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :: अनुदानित वसतिगृहांची अवस्था

प्रत्यक्षात उपस्थित एकच उषा बच्छाव यांची अचानक तपासणी ...

अनाथ बालकांच्या वाटय़ाला 21 रुपये - Marathi News | 21 rupees for the orphaned children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनाथ बालकांच्या वाटय़ाला 21 रुपये

बालकांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून युनिसेफच्या माध्यमातून भारतात अब्जावधी रुपयांचा निधी येतो. ...