कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मुंबईकर रोहित शर्मा चौकार-षटकारांची आतषबाजी करत असताना मुंबईतील बोरिवलीतील त्याच्या घरच्या पत्त्यावरही एक आनंदाचे वारे वाहत होते. ...
येरवडय़ातील शास्त्रीनगर भागात चालणारा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीनजणांना अटक तर, चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रात भाजपाला प्रखर विरोध करणारे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे कोणतेही निर्देश अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना अद्याप दिलेले नाहीत. ...
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार 2क् तारखेनंतर करण्याचे ठरले असून, नाराजांसह अपक्षांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...