माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जीवनावरील इतिहास तेलंगणाच्या शाळेमधून शिकविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला असल्याची माहिती खासदार बी. विनोदकुमार यांनी दिली. ...
नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगत लालकृष्ण आडवाणींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. ...
आगामी दोन महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. ...