लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नायगाव खाडीपूल, वसई समुद्रातील गॅस; दोन्ही प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे - Marathi News | Naigaon Canyon, Vasai Sea Gas; Both projects need to be routed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नायगाव खाडीपूल, वसई समुद्रातील गॅस; दोन्ही प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे

नायगांव खाडीवरील जुन्या रेल्वे पूलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी व वसईच्या समुद्रातील गॅस स्थानिकांना उपलब्ध करणे असे दोन महत्वाचे प्रश्न आता लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहेत. ...

पालघरचे मुख्यालय सिडको बांधणार? - Marathi News | Headquarters of Palghar to build CIDCO? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरचे मुख्यालय सिडको बांधणार?

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले आहे. ...

सोसायट्यांना डिम्ड कन्व्हेअन्स देण्यासाठी सरकारची टाळाटाळ - Marathi News | Government to avoid defamation requests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायट्यांना डिम्ड कन्व्हेअन्स देण्यासाठी सरकारची टाळाटाळ

डिम्ड कन्व्हेन्सचा कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. ...

वाढवण बंदराला मच्छिमारांसह शिवसेनेचाही विरोध - Marathi News | Shiv Sena opposes the fishermen with increasing fishermen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढवण बंदराला मच्छिमारांसह शिवसेनेचाही विरोध

वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. ...

आयओटीएल कंपनीतून तेलगळती - Marathi News | Telangle from IOTL Company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आयओटीएल कंपनीतून तेलगळती

धुतूम गावाजवळील इंडियन आॅईल कंपनीमधून परत एकदा पेट्रोलची गळती झाल्यामुळे कंपनी आणि परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

खारघर टेकडीवर ‘नो एंट्री’ - Marathi News | 'No Entry' on Khargha Hill | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर टेकडीवर ‘नो एंट्री’

पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. ...

दरड कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | One killed and one died | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळून एकाचा मृत्यू

उरण तालुक्यातील भवरा येथे धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या दोन तरु णांवर एक भला मोठा दगड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...

नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव - Marathi News | Nandgaon seagate found injured in tornad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शंकर मंदिर स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेतील कासव आढळून आले. ...

पर्यटकांना खुणावतेय माथेरान - Marathi News | Matheran marking tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटकांना खुणावतेय माथेरान

माथेरान येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते, मात्र आता पावसामुळे येथे तयार झालेल्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. ...