माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे. ...
आक्रमक झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि उद्योगमंत्री प्रकाश मेहता या ज्येष्ठ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलीच समज दिली. ‘ ...
राज्य सरकारमधील शिवसेनेच्या समावेशाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आतार्पयत टाळणा:या भाजपाने अखेर आता त्यांच्याशी चर्चा करून ही कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला. ...
पदापासून दूर ठेवले गेलेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांनी मंडळाची आगामी निवडणूक न लढविता पायउतार व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुचविले, ...