लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तीन उपायुक्तांसह १४ पोलिसांच्या बदल्या - Marathi News | 14 police transfers, including three Deputy Ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन उपायुक्तांसह १४ पोलिसांच्या बदल्या

शहर पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस उपायुक्तांसह ११ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काढले आहेत. ...

मुलांच्या कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ - Marathi News | Parents run for children's papers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुलांच्या कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ

नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांना नाकीनऊ येत आहे. ...

व्यसनमुक्त तरूणाई देशाची खरी संपत्ती - Marathi News | The addiction-free youth is the real wealth of the country | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्यसनमुक्त तरूणाई देशाची खरी संपत्ती

वाईटाकडे सहज प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे तरूणाई मोठ्या प्रमाणात अंमली व मादक पदार्थांकडे आकर्षित होत आहे. ...

१० वर्षांत पहिल्यांदाच मिळाली १५ दिवसात माहिती - Marathi News | Information received for the first time in 15 days in 10 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१० वर्षांत पहिल्यांदाच मिळाली १५ दिवसात माहिती

माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती बरेचदा प्रथम, द्वितीय अपिल केल्यानंतरही उपलब्ध करण्यास दिरंगाई केली जाते. ...

राज पुरोहितांचे प्रतोदपद धोक्यात? - Marathi News | Prostrate threats of Raj Purohits? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज पुरोहितांचे प्रतोदपद धोक्यात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांवर तोंडसूख घेणारे भाजपाचे वादग्रस्त आमदार राज पुरोहित यांना विधानसभेतील प्रतोदपद गमवावे लागण्याची दाट शक्यता आहे. ...

वाघाडी नाल्याला पुराचा धोका - Marathi News | Waghadi Nallah flood threat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाघाडी नाल्याला पुराचा धोका

तालुक्यातील लहान आर्वी गावाला लागून असलेल्या वाघाडी नालात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. ...

अंनिसच्या प्रबोधनाने घरावरील दगडफेक थांबली - Marathi News | Anis's awakening stopped the house | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंनिसच्या प्रबोधनाने घरावरील दगडफेक थांबली

तालुक्यातील तास येथे गत चार दिवसांपासून एका घरावर दगडफेक सुरू होती. ...

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट उधळला - Marathi News | The murder of the BJP office bearer of Dombivli has been cut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट उधळला

भाजपा कल्याण डोंबिवली मंडळचे ग्रामीण उपाध्यक्ष तथा सागाव-सागर्लीचे माजी सरपंच महेश पाटील यांच्या हत्येचा कट पोलिसांच्या ठाणे क्राइम ब्रँचने उधळून लावला आहे. ...

संकुलाअभावी क्रीडा विकासाला खीळ - Marathi News | Due to the lack of the package, bend the development of sports | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संकुलाअभावी क्रीडा विकासाला खीळ

क्रीडा विकास धोरणांतर्गत तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...