आंबिस्ते खुर्द येथील राजेश जाधव या शेतकऱ्याच्या शेतीत जे.के.फाउंडर्स या कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. ...
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाड्यातील आदिवासी ग्रामीण भागात गेल्या वर्षभरापासून आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रच नसल्याने या तालुक्यातील लाखो नागरीक आधार कार्डापासून वंंिचत आहेत. ...
नायगांव खाडीवरील जुन्या रेल्वे पूलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी व वसईच्या समुद्रातील गॅस स्थानिकांना उपलब्ध करणे असे दोन महत्वाचे प्रश्न आता लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहेत. ...
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले आहे. ...
डिम्ड कन्व्हेन्सचा कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. ...
वाढवण येथे केंद्र आणि राज्य शासन साकारीत असलेले प्रस्तावित बंदर रद्द न केल्यास किंवा या बंदराची जागा बदलली नाही तर बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. ...