धर्मशास्त्रचे उल्लंघन न करता शेअर बाजारात गुंतवणूक करणो शक्य व्हावे, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढील महिन्यापासून एक इस्लामी इक्विटी फंड सुरू करणार आहे. ...
जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. ...
पाकिस्तानातील जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक, अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
मुलगी जन्माला येऊ देणा:या प्रत्येक कुटुंबासाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरु करण्यावर राज्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ...
शिवसेना खासदारांना आसन देण्याच्या मुद्दय़ावर शिवसेना गंभीर असून, या प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देण्यात येईल असे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सांगितले. ...