लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भुयारी गटार साफ करताना तिघांचा मृत्यू - Marathi News | Three dead when cleaning the groundwater drainage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुयारी गटार साफ करताना तिघांचा मृत्यू

कामगार गॅसमुळे चेंबरमध्ये खेचला गेल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले अन्य दोन कामगारही चेंबरमध्ये पडल्याने झालेल्या दुर्घटनेत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ...

जळगाव जिल्हाधिका:यांचे खाते सील करण्याचे आदेश - Marathi News | Jalgaon District Collector: Order to seal their accounts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगाव जिल्हाधिका:यांचे खाते सील करण्याचे आदेश

दिवाणी न्यायाधीश व्ही.एस. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावाने असलेले कोषागार कार्यालयाचे बँक खाते सील करण्याचे आदेश बुधवारी दिले आहे. ...

भारतातील लहान शेतकरी संपतील ! - Marathi News | Small farmers in India will end! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील लहान शेतकरी संपतील !

देशातील लहान शेतक:यांची स्थिती खूपच दयनीय आहे. पंजाबमध्ये महिला शेतकरीही आत्महत्या करत आहेत. ...

राजनाथ यांचे हेलिकॉप्टर भरकटले - Marathi News | Rajnath's helicopter flew away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ यांचे हेलिकॉप्टर भरकटले

झारखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेसाठी आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर बुधवारी नक्षल प्रभावित भागात भरकटल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. ...

भारतात मोबाईल सेवा महागच - Marathi News | Mobile service in India is expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात मोबाईल सेवा महागच

दर ग्राहकालाही फारच ‘स्वस्त’ वाटत असले तरी, आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर ‘महागडे’ आहेत. ...

चिनी कंपन्याना भारताचे आवाहन - Marathi News | Indian appeal to Chinese companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपन्याना भारताचे आवाहन

चिनी कंपन्यानी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन भारत सरकारने केले आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापारात भारताला होणारा तुटवडा कमी होऊ शकेल. ...

विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती - Marathi News | India's second choice for foreign investors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत आशियातील दुस:या क्रमांकाची पसंती ठरला आहे. ...

250 खातेदारांकडून काळ्य़ा पैशाची कबुली - Marathi News | Black money confession from 250 account holders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :250 खातेदारांकडून काळ्य़ा पैशाची कबुली

250 खातेधारकांनी विदेशातील बँकेत आपला पैसा जमा असल्याची कबुलीही दिलेली आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. ...

सोन्याचे दर आणखी उतरले, चांदी मात्र मजबूत - Marathi News | Gold has fallen further, silver is only strong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर आणखी उतरले, चांदी मात्र मजबूत

सोन्याच्या दरात बुधवारी आणखी 20 रुपयांची घसरण झाली. त्याबरोबर राजधानी दिल्लीत सोने 26,880 रुपये तोळा झाले. ...