महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला बहिस्थ पद्धतीने अर्ज ...
केवळ कागदोपत्री चाललेल्या राज्यातील सुमारे १ लाख सहकारी संस्था बंद करणार असल्याची माहिती सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली. ...
महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी २०६ कोटी रूपयांच्या वस्तू खरेदी करताना नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याची चौकशी ...
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) रद्द करण्याच्या अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या मागणीवरून त्यांना न्यायालयात खेचण्याची तयारी ‘मॅट’च्या वकिलांनी ...
२९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजने खालील खुलासा केला आहे. वॉटर फिल्टर कम प्युरिफायर या वस्तूचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला आहे. ...
पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत. ...
युरोझोन आणि ग्रीसमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आर्थिक निर्बंध लागू करण्याची अपरिहार्य परिस्थिती ग्रीसवर ओढवली असून, यामुळे ग्रीसच नव्हे तर तेथील मंदीची सावली ...