सोलापूर : उन्हाळी सुटी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन कोल्हापूर-पूर्णा विशेष गाडी सुरू करीत आह़े विशेषत: 20 कोचेसची ही गाडी असून, बुधवारपासून आठवड्यातून एक दिवस ती सोलापूरमार्गे धावणार आह़े ...
खेड : वहागाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदासाठी दिलीप पिंगळे तर उपाध्यक्ष म्हणून भीमराव नवले यांची निवड झाली. या सोसायटीवर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले. ...
नवी मुंबई : वाशी येथे आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये पोलिसांच्या संघाने अंतिम सामन्यात एल अँड टीच्या संघावर मात करून सलग तिसर्यांदा विजतेपद पटकावले. नवी मुंबई क्रीडा संकुलच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. ...
पुणे : परीक्षांचे निकाल वेळेत आणि अचूकपणे जाहीर व्हावेत यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा निर्णय घेतला असून, यंदा प्रथमत: अभियांत्रिकी व शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या ...
सोलापूर: कासारवाडी, चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत सोलापूरच्या क्रीडा भारती शूटिंग रेंजच्या पाच शूटर्संनी यश संपादन केल़े 19 वर्षांखालील ओपन साईटमध्ये रोहित गायकवाड याने सुवर्णपदक पटकावल़े समित यादवला रौप्य मिळाल़े खुल्या गटा ...