लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिस चौक्या बंद, गुन्हेगारी वाढली - Marathi News | Closed police chowkies, crime grew | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलिस चौक्या बंद, गुन्हेगारी वाढली

वाशिम शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतोय: कर्तव्यावरील कर्मचा-यांना चौक्यांची अँलर्जी, प्रशासनाचे दुर्लक्ष. ...

दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा! - Marathi News | Sharad Pawar's plan for development in class X | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!

एनकूळ गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाच्या विकासाचा आराखडा ठरविला. ...

व्ही.जी. पाटील खुनाबद्दल जन्मठेप - Marathi News | VG Life imprisonment for Patil Khoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्ही.जी. पाटील खुनाबद्दल जन्मठेप

काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. ...

राज्यात प्राध्यापकांची पदभरती रखडणार! - Marathi News | The post of professors will be filled in the state! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात प्राध्यापकांची पदभरती रखडणार!

मराठा व मुस्लीम आरक्षणाचा विचार करून विद्यापीठ, शैक्षणिक संस्था तसेच शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून प्राध्यापकांच्या पदभरती करण्यासाठी नवीन रोस्टर तयार करण्यात आले होते. ...

‘व्हेरी हॅप्पी लॅण्डिंग..’ - Marathi News | 'Very Happy Landing' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘व्हेरी हॅप्पी लॅण्डिंग..’

भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या हेलिकॉप्टर वैमानिकांच्या 22व्या तुकडीच्या 37 जवानांनी अठरा आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणो पूर्ण केले. ...

वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत! - Marathi News | Washim district money 50 paise inside! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत!

खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर :शेतक-यांना किंचीत दिलासा. ...

अघोरी शक्तीसाठी दिला नरबळी - Marathi News | Arghna is given for power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अघोरी शक्तीसाठी दिला नरबळी

सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. ...

प़ महाराष्ट्राला पावसाने झोडपले! - Marathi News | Powered by Maharashtra rain! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प़ महाराष्ट्राला पावसाने झोडपले!

जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला. नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. ...

मराठवाडा नव्हे दुष्काळवाडा! - Marathi News | Marathwada not a drought year! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा नव्हे दुष्काळवाडा!

महसूल विभागातर्फे शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारीने अवघा मराठवाडा ‘दुष्काळवाडा’ जाहीर केला. ...