पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन विकसित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा ...
लातूर : सुधारीत पैसेवारी जाहीर झाली असून ती ५० पैशांपेक्षा कमी आहे़ प्रत्येक पिकाची पैसेवारी काढल्यानंतर आता ग्रामपंचायतनिहाय पैसेवारी जाहीर केली जाणार आहे़ ...
शहरातील बहुचर्चित हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमधील जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना जेरबंद केले. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका आंतराराष्ट्रीय बुकीसह, दुसऱ्या फळीतील नेते ...
सितम सोनवणे , लातूर मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या देशातच घटत आहे़ लातूर जिल्ह्यात हजार मुलांमागे ९३४ मुली असे प्रमाण आहे़ कायद्याचा धाक व जनजागृती करुन ...
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी, घरफोड्या व अन्य गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे़ ही गुन्हेगारी रोखण्यासाठी व गुन्हे उघड करण्यासाठी जिल्ह्याच्या ...
वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती झाल्यामुळे नागपूरच्या मुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर हे पद नागपूरच्या वाट्याला आले आहे. ...
गत हिवाळी अधिवेशनाच्या काळात युतीतर्फे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यात आघाडीवर असलेले तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे या दोन्ही नेत्यांची ...
पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...