उत्तरप्रदेशमधील खाप पंचायतीने मुलींनी फेसबूक आणि वॉट्स अॅप वापरु नये असे फर्मान काढले असून जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये हे फर्मान लागू करण्यात आले आहे. ...
शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे ...
शहरातील मोठा मारुती मंदिर आणि संजय टाऊन हॉल चौकात गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनधारकांमुळे अपघात होत आहेत. यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे. ...
शिरपूर मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर एसटी बसेसला ५0 टक्के सवलत मिळविण्यात विभाग नियंत्रकांना यश आले आहे. राज्यस्तरावर हा लाभ मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...