पणजी : भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांची गोव्याहून बदली झाल्याचा आदेश जारी झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटात सुरू झाली आहे. काही आमदारांनीही याला दुजोरा दिला; मात्र पक्षातील दुसरा एक गट धोंड यांची बदली रद्द करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ...