बोरीबेल (ता. दौंड) हद्दीतील पाचपुते मळ्यातील रोहित्राच्या चोरीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतीची कामे खोंळबली असून, त्यांचे नुकसान होत आहे. ...
हिंगणीगाडा (ता. दौंड) येथे काही महिन्यांपासून सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा संतप्त ग्रामस्थांनी उद्ध्वस्त केला. मालवणी येथे गावठी दारूच्या प्राशनाने १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी ...
पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्याला मिळावे यासाठी यापूर्वीच्या पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनाही निवेदने, पत्रव्यवहार, लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलने झाली. हे सर्व सनदशीर मार्गाने घडत आले तरी त्याला प्रतिसाद मि ...
अहमदपूर शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते़ शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांना नेहमी दक्ष रहावे लागते. येथील पोलिस कर्मचार्यांना राहण्यासाठी वसाहत असून तिथे ५२ निवासस्थाने आहेत़ ही निवासस्थाने तीन तपापूर्वी बांधण्यात आली आहेत ...
चाकूर : पेरणी केलेल्या शेतातून जाऊ नकोस असे सांगणार्या पिता-पुत्रास एकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील उमरगा कोर्ट शिवारात घडली आहे़ याप्रकरणी बुधवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
श्रीनगर : स्थिती अनुकूल असेल त्यावेळी जम्मू-काश्मिरातील वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्सपा) हटविण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ...