लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुजरातचा डोळा 16 हजार कोटींवर? - Marathi News | Gujarat's eye on 16 thousand crores? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातचा डोळा 16 हजार कोटींवर?

मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराच्या मागणीवरून आता गदारोळ सुरू झाला आहे. ...

‘आप’ने मुंबईत जमविला 91 लाखांचा निधी - Marathi News | AAP has deposited Rs 91 lakh in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आप’ने मुंबईत जमविला 91 लाखांचा निधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या खर्चासाठी आम आदमी पक्षाने (आप) मुंबईसह देशभरातील महानगरांत निधी उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ...

महाराष्ट्र लोकशाही समितीचा मोर्चा - Marathi News | Front of the Maharashtra Democracies Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र लोकशाही समितीचा मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकशाही समितीच्या वतीने भायखळा येथे मोर्चा काढला. ...

आंतरजातीय जोडपे अडकले विवाहाच्या बंधनात - Marathi News | Internal couple stuck in marriage bogs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आंतरजातीय जोडपे अडकले विवाहाच्या बंधनात

प्रेमविवाहाला अजूनही समाजमनाची मान्यता दिसत नाही. दोन मित्र-मैित्रणीच्या विवाहाला जन्मदात्या आईवडिलांचा विरोध असतो. ...

पोलीस शौचालयात विसरले पिस्तूल - Marathi News | Police forgotten pistols in the toilet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस शौचालयात विसरले पिस्तूल

विधानभवनजवळील शौचालयात काडतुसांनी भरलेले पिस्तूल आढळल्याने शुक्रवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली. ...

बंधाऱ्याच्या कामातील गैरप्रकार झाला उघड - Marathi News | Opening the bund was done | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंधाऱ्याच्या कामातील गैरप्रकार झाला उघड

बेरडीपार-डब्बेटोला नाल्यावर मे-जून २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. ...

पितापुत्रचा वर्षभर चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Childhood year old girl's atrocity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पितापुत्रचा वर्षभर चिमुरडीवर अत्याचार

शेजारी राहणा:या पिता-पुत्रने मिळून एका 1क् वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भांडुपमध्ये उघडकीस आला. ...

पोलिसाला कंटेनरने चिरडले - Marathi News | Police crashed with containers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसाला कंटेनरने चिरडले

पेट्रोलिंग करणारे आबासाहेब थोरात (52) यांना एका कंटेनरने उडविल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Sniffer smugglers attacked the forest attendants | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

धाबेटेकडी सहवनक्षेत्रातील तिडका बिट क्र.४ च्या कक्ष क्र. २७४ मधून सागवान झाड कापण्यात आले. ...