फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारीनिदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोधनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालय ...
कसारा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर मयंक सोनी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना परिचारीकेस मारहाण करणार्या मद्यधुंद जहीर इनामदार व शहाबाज शेख यांच्यासहअन्य पाच तरुणांविरोधात कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ...
जळगाव : दापोरा येथे किरकोळ कारणावरून दोन महिलांच्या झालेल्या भांडणानंतर एकीचा गळा दाबून खून झाल्याची तर दुसर्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना धूलिवंदनच्या दिवशी घडली.ज्योती शशिकांत पाटील व अनिता सोपान पाटील या महिल ...
काही दिवसांपासून कोंबड्यांना अज्ञात आजाराची लागण झाल्याने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आजाराची साथ पसरलेली असल्याने नागरिकही भयभीत झाले आहेत. ...