गेली 50 वर्षे अस्तित्वात असलेल्या नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून त्याच्याऐवजी ‘नीती आयोग’ नावाची पूर्णपणो नव्या स्वरूपातील संस्था स्थापन करण्याचे केंद्र सरकारने ठरविले ...
2क्11 मधील क्रांतीदरम्यान शेकडो नि:शस्त्र निदर्शकांची हत्या केल्याच्या आरोपातून इजिप्तचे बडतर्फ अध्यक्ष होस्नी मुबारक यांची येथील न्यायालयाने शनिवारी निदरेष सुटका केली. ...
भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) तीन ज्येष्ठ अधिका:यांची नावे स्पर्धेत आघाडीवार असून त्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रंनुसार कळते. ...