माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात १३ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला या वर्षातील सर्वात मोठा हल्ला मानण्यात येत आहे. ...
चालत्या बसमध्ये छेडछाड करणा-या तीन तरूणांची धुलाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवणा-या हरियाणातील त्या दोन बहिणींचा हरियाणा सरकारतर्फे २६ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे. ...
आरोग्य /सेवा सत्रांचा निश्चित दिवस काम करण्याच्या अहवालामध्ये एक वर्षांपूर्वी मयत व बदली झालेल्या आरोग्य सहाय्यकांना सध्या सेवा सत्रामध्ये कार्यरत दाखविले आहे. ...
राष्ट्रीय /नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात सुरूहोणार्या नवीन चार रूग्णालयातंर्गत रूग्णांना मोठय़ा आजारासाठी माफक दराने जेनेरिक औषधी देण्यात येणार आहेत. ...
ग्रामपंचायत सदस्यांना गावाचा कारभारी म्हणून ओळखल्या जाते. मात्र या कारभार्यांकडेच शौचालय नसल्याने ग्रामस्थांना शौचालय बांधा असे सांगणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...