गेल्या महिन्याच्या शेवटी देहरंग धरणाने सांडवा पातळी गाठली होती. त्यामधील गाळ निवळल्यानंतर सोमवारपासून या जलाशयातून पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरु वात झाली आहे. ...
खोपोली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांवर मेहरबानी करत तब्बल १ कोटी १५ लाख रु पयांची रॉयल्टी बुडविण्याचा डाव महसूल विभागाच्या जागरूकपणामुळे फसला आहे. ...