पक्षाचे खासदार श्रींजॉय बोस यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला़ ...
जबरदस्त फॉॅर्ममध्ये असलेला भारताचा अनुभवी खेळाडू क़े श्रीकांत याला हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला़ ...
फ्रान्स आणि स्वित्ङरलड यांच्यात सुरू असलेल्या डेव्हिस चषक फायनल सामन्यात स्टार खेळाडू रॉजर फेडररवर फ्रान्सच्या गेल मान्फिल्सकडून पराभवाची नामुष्की ओढवली; ...