जयपूर: जीन संबंधातील आजाराने व्याकूळ जयपूरच्या एका 12 वर्षीय बुद्धिबळ हृदयेश्वर सिंग भाटी याने बुद्धिबळमध्ये एका बोर्डावर एकाचवेळी 100 खेळाडूंसोबत डाव खेळत सर्वांना चकित करून सोडल़े गंभीर व्याधीने त्रस्त असलेल्या हृदयेश्वरच्या बुद्धिबळ पेटंटमुळे प्रभ ...
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे वारणा विभाग मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांची दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेवर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून चौथ्यांदा निवड झाली. ...
अकोला: उत्तर झोन अंतर्गत येणार्या वर्दळीच्या व गजबजलेल्या मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी अतिक्रमण विभागाने बाा वर खोचल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय उत्तर झोनचे क्षेत्रीय ...
दिग्बोई: भारताचा गोल्फर शमीम खान याने इंडियन ऑयल सवरे मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये पाच शॉटने विजय मिळवत आपले दहावे किताब जिंकल़े शमीमने 30 लाख रुपये बक्षिसाच्या या टूर्नामेंटच्या चौथ्या राऊंडमध्ये एक अंडर 71 चे स्कोअर करीत सामना आपल्या ...
पणजी : गोवा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पहिली अखिल गोवा आमंत्रित स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर शुक्रवारपासून (दि. २८) सुरू होणार आहे.ही स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. स्पर्धेत भारताचा माजी ऑलिम्पियन सुरेश तसेच माजी आशियाई ज्युनियर सुवर्णप ...
मुंबई: सलग तीन गोलरहित ड्रॉच्या लढतीनंतर मुंबई सिटी एसफीला हीरो इंडियन सुपर लीग सामन्यामध्ये उद्या विजयाच्या शोधासाठी कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आह़े कारण, त्यांचा सामना गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान चेन्नईयन एफशीविरुद्ध होणार आह़ ...