लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षकांविरुद्ध महिला कर्मचा-याची तक्रार - Marathi News | Complaint against female employees against teachers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांविरुद्ध महिला कर्मचा-याची तक्रार

शेगाव येथील प्रकार; मुलींच्या शासकीय वसतिगृहात चौकशी समिती दाखल. ...

बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested on fake currency notes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक

बनावट नोटा खारघरमध्ये विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. ...

वन्यप्राण्यांचा हल्ला : चार वर्षात १०७ नागरिक जखमी- १३ जणांचा बळी - Marathi News | Wildlife attack: 107 people injured in four years - 13 people killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन्यप्राण्यांचा हल्ला : चार वर्षात १०७ नागरिक जखमी- १३ जणांचा बळी

७८ टक्के जंगल असलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ...

उत्पादनाचे बाजारमूल्य वाढविणार - Marathi News | Increase market value of the product | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उत्पादनाचे बाजारमूल्य वाढविणार

राजीव गांधी सायन्स अ‍ॅन्ड टेक्नालॉजी कमिशन अंतर्गत गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात सायन्स अ‍ॅन्ड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात आली ... ...

डेंग्यूचा भ्रम दूर करून उपाययोजना करा - Marathi News | Remove the illusion of dengue and take measures | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डेंग्यूचा भ्रम दूर करून उपाययोजना करा

आमदार सपकाळांचे निर्देश: मुख्य कार्यपालन अधिका-यांशी चर्चा. ...

प्रवास होणार सुखकर! - Marathi News | Traveling! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवास होणार सुखकर!

पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट मेट्रोने जोडली जाणार असल्याने मुंबईकरांच्या वेळेची बचतही होणार आहे. ...

वांद्रे तलावाचे सुशोभीकरण होणार - Marathi News | The beautification of Bandra lake will be done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे तलावाचे सुशोभीकरण होणार

पुरातन वास्तू समितीकडे सुधारित आराखडा सादर करण्यात आल्याने वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणाला आठवड्याभरात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे़ ...

मिरवणुकीमध्ये हाणामारी - Marathi News | Action in the procession | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मिरवणुकीमध्ये हाणामारी

अमडापूर येथील घटना, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. ...

आता चाळींवर मोबाइल टॉवर - Marathi News | Now the Mobile Tower at the Chawls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता चाळींवर मोबाइल टॉवर

कांदिवली पश्चिमेतील वाडीलाल गोसालिया रोड येथील संजयनगरमधील नवजीवन सेवा सोसायटीत दोन मोबाइल कंपन्यांनी चक्क झोपडपट्टीसदृश चाळीतील घरांवर मोबाइल टॉवर बसवले आहेत. ...