अत्यंत अस्थिर वातावरणात मंगळवारी शेअर बाजारांत अल्प प्रमाणात वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९ अंकांनी वाढून पुन्हा एकदा २९ हजार अंकांच्या वर चढला ...
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे, टाकाऊ पदार्थांतून ऊर्जानिर्मिती आणि रेल्वेच्या प्रवासासाठी सीएनजीचा वापर वाढविणे असू शकतील. ...
शेतकरी ते ग्राहक मालाची थेट विक्री या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५१ लाख रुपयांच्या तांदळाची विक्री झाली आहे. ...
उमरी: येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अवघ्या दोनच महिन्यात राज्य शासनाने मयत होमगाडरच्या पत्नीस २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला. ...
स्वीस बँकांत भारतीयांनी ठेवलेल्या काळ्या पैशाच्या मुद्यावर चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या एचएसबीसी बँकेच्या भारतातील कर्मचा-यांची संख्या १ हजारांनी वाढून ३२ हजार झाली आहे ...