लाजा नाही वाटत भररस्त्यात अशी नस्ती थेरं करायला ? तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल हो, पण बाकीच्यांच्या प्रायव्हसीचं काय? त्यांना किती ऑकवर्ड होतं, ‘असले’ जाहीर प्रकार पाहून.! लाज म्हणून काही आहे की नाही? ...
डीअर फ्रेण्डस. हा किस्सा तुम्हाला आवर्जुन सांगायलाच पाहिजे. गेल्या शुक्रवारी दुपारची गोष्ट. एका तरुण दोस्ताचा फोन आला, ऑक्सिजन आवडलं वगैरे सांगून म्हणाला, एक छोटीशी मदत कराल का? तुम्हाला माहितीये का कुणी जगप्रसिद्ध व्यक्ती ज्यांची भाषणं, मोटिव्हेशनल ...