नाशिक : पुणे येथे झालेल्या ४५ व्या आंतरजिल्हा व ७६ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक प्रकारात नाशिकच्या कॅडेट मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले़ ...
दुर्गमानवाड : केंद्रशाळा तारळे खुर्द अंतर्गत घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये तारळे खुर्द केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठा गट कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक विद्यामंदिर तरसंबळे शाळेला मिळाला. या केंद्रशाळा अंत ...
जेजू: भारतीय मुष्टियोद्धा एस़ सरजूबाला आणि स्वीटी यांनी विपरीत अंदाजात विजय नोंदवत उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासह आइबा महिला विश्वकप चॅम्पियनशिपमधील आपले पदक पक्के केले़ सरजूबालाने इंडोनेशियच्या सुगुरो अल्डरियानीचा तर स्वीटीने क्रोएशियाच्या मार्सिच ...
कागल : शहरातील अपंगांच्या विविध मागण्यांसाठी कागल नगरपालिकेने अपंग बांधव कल्याण समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये नगराध्यक्षा आशाकाकी माने, पक्षप्रतोद रमेश माळी, विरोधी नगरसेवक भय्या इंगळे, अपंग संघटनेचे आप्पासोा मिसाळ, आनंदराव हवालदार यांचा समावेश आह ...
नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रवींद्र गंभीरराव सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, अंजनेरी, नाशिक येथे राज्यस्तरिय परिसंवादास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
लासलगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा लिलाव शुक्रवारीही बंद होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांत चार ते आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शनिवारी व रविवारी बाजार समितीला सुी असल्याने आता लिलाव सुरू होणार की बेमुदत बंद राहणार ...