आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी ...
केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत ...
चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर बिटामध्ये काल झालेल्या नीलगाय शिकार प्रकरणातील आणखी आठ आरोपींना पकडण्यात वन विभागाला आज शनिवारी यश आले तर दोन आरोपी ...
पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून ...
पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गोसीखूर्द प्रकल्प वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम अजूनही रेंगाळलेले आहे. कंत्राटदारांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. मात्र मात्र कापसाला व्यापारपेठच मिळत नसल्याने कापूस उत्पादक विवंचनेत सापडला आहे. शासनाचे कापूस ...
पवनी वरून एस.टी. बसच्या सोबतच मोठ्या प्रमाणात लक्झरी बसेस, काळी पिवळी ट्रक्स व अन्य प्रवासी गाड्या नागपूर, भंडारा, लाखांदूर व ब्रम्हपूरी मार्गावर धावतात. एस.टी. च्या तुलनेत प्रवास भाडे ...
गावस्तरावर स्वच्छतेची चळवळ निर्माण करायची असेल तर त्यासाठी स्वत:पासून सुरूवात व्हायला हवी. अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वप्रथम स्वत:च्या कार्यालयाची स्वच्छता करून त्यामध्ये ...
ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे. ...
जंगलव्याप्त तुमसर तालुक्यातील बराचसा भाग आदिवासीबहुल भागात आहे. या तालुक्यात वनसंपदा अधिक असून वन्यप्राण्यांचे अधिवासही आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारी ...