शहर आणि उपनगरांपर्यंत लोकलचा पसरलेला पसारा आणि त्यामधून प्रवास करणारे लाखो प्रवासी पाहता सध्या धावत असलेल्या लोकल मध्य रेल्वेला कमी पडत असल्याचे समोर आले आहे. ...
मीरा-भार्इंदर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला पार पडत असून तत्पूर्वी सत्तासमीकरणे बदलत असल्याबाबत राजकीय वर्तुळात र्चचा सुरू झाल्या आहेत. ...
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही. ...
कोथरूड मतदारसंघातील भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वाइन फ्लूशी यशस्वी लढा दिला. चार दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. ...
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते. ...
शिरसोली येथील जिजामाता कन्या विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी आशा रमेश पाटील (१८) हिने शुक्रवारी दुपारी कौटुंबिक कारणातून विषप्राशन करून आत्महत्या केली. ...