UPI Payment Without Internet : यूपीआय पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज असते पण अनेकदा इंटरनेट काम करत नाही. अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही. पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर ...
Crop Insurance Latest Updates : प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने १ हजार ९२७ कोटी रूपये मंजूर केले आहेत. येणाऱ्या काही दिवसांतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ...
पश्चिम रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी या स्थानकांदरम्यान चारही ट्रॅकवर सर्व रेल्वे गाड्या फक्त ३० किमी प्रतितास वेगाने चालविण्याची परवानगी दिली होती. ...
Sanjay Raut Amit Shah : खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्यांवर टीका केली. शाह म्हणाले, ते देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील, असा उपरोधिक टोला राऊतांनी शाहांना लगावला. ...
९४ टक्के महिलांनी वाटते की, राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात विनामूल्य, विश्वासार्ह आणि सुरक्षित बस परिवहन या प्रमुख मुद्द्याचा समावेश करावा. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास 'विशेष बाब' म्हणून राज्य शासनाने सोमवारी मान्यता दिली. ...