गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ...
पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे सोमवारी एकच संच चालू होता. यातून केवळ १९३ मेगावॅट वीजनिर्मीती झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
कोकिलाबेन धिरुबाई अंबानी इस्पितळाच्या यकृत प्रत्यारोपण सेंटरने स्थापनेपासूनच्या अवघ्या दोन वर्षांत यकृत प्रत्यारोपणाच्या १०० यशस्वी शस्त्रक्रिया करून यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. ...
पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणारे उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त अजय मेहता यांनी आज दिले़ त्यामुळे अभियंत्यांचे ...
पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आणलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या खर्चानेच पालिका प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला आहे़ गेल्या महिन्यात मुंबईची तुंबापुरी झाल्यानंतर या प्रकल्पाच्या... ...