लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान - Marathi News | "Modi's popularity has declined", Prashant Kishor's big prediction about the stability of the NDA government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान

Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले? ...

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Sensex ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,९०० वर - Marathi News | Stock Market Opening Positive opening of stock market Sensex gains 300 points Nifty at 25900 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Sensex ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,९०० वर

Stock Market Opening: बँक निफ्टी आज २०५ अंकांनी वधारला. बीएसईचा सेन्सेक्स आज ८४,२५७.१७ वर उघडला आणि तेजीसह सुरुवात केली. ...

मुंबईत घर खरेदीला ‘ब्रेक’; सप्टेंबरमध्ये ९,१६७ मालमत्तांची विक्री, तब्बल १९ टक्क्यांची घट - Marathi News | in mumbai a break on home buying sales of about 9,167 properties in september a sharp decline of 19 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घर खरेदीला ‘ब्रेक’; सप्टेंबरमध्ये ९,१६७ मालमत्तांची विक्री, तब्बल १९ टक्क्यांची घट

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण १०,६९४ मालमत्तांची विक्री झाली होती.  ...

संपादकीय: खेळ की खेळखंडोबा? - Marathi News | Editorial: Game or game in Jammu Kashmir assembly Election? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: खेळ की खेळखंडोबा?

पूर्ण राज्यासह विशेष दर्जा असलेल्या जम्मू-काश्मीर व लेह-लडाखच्या मतदारांनी २०१४ मध्ये त्रिशंकू काैल दिला होता. ...

दसऱ्यानंतर पावसाचे मुंबईतून होणार सीमोल्लंघन; यंदा शहरावर ३ हजार मिलीमीटरचा जलाभिषेक - Marathi News | in mumbai after dussehra rains will cross the border from mumbai this year three thousand millimeters of water showered on the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसऱ्यानंतर पावसाचे मुंबईतून होणार सीमोल्लंघन; यंदा शहरावर ३ हजार मिलीमीटरचा जलाभिषेक

परतीचा पाऊस अद्याप गुजरात आणि राजस्थानातच असला तरी आता जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. ...

तब्बल ४५ दिवसांपासून झोप नाही; बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या - Marathi News | No sleep for as many as 45 days; A bajaj finance company employee committed suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल ४५ दिवसांपासून झोप नाही; बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

सोमवारी सकाळी घरी तरुण हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी मेघा आणि मुले यथार्थ आणि पिहू असा परिवार आहे. ...

'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं - Marathi News | We won't call Kolhapur's leader raja, Laxman Hake's allegation on Sambhaji Raje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं

Laxman Hake News : काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल - Marathi News | Govinda shot on his leg by own gun as lock was remain open admitted in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

गोविदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Maharashtra Weather Update : आज हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर   - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of light to moderate showers today; Read the IMD report in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  

आजचा हवामान अंदाज काय असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...