लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण - Marathi News | superstar Rajinikanth was admitted to a hospital on Monday after he complained of severe stomach pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण

भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय (rajinikanth) ...

अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा - Marathi News | Maharashtra Election 2024- Amit Shah again in Maharashtra today; Constituencies of Mumbai, Thane, Palghar will be reviewed by BJP Leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

अमित शाह गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्रात येत असून नेते, पदाधिकाऱ्यांसोबत ते रणनीती आखत आहेत.  ...

"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला - Marathi News | "Entry should be given to drink cow urine to play Garba", advises BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला

गरबा खेळण्यासाठी प्रवेश देताना गोमूत्र प्यायला द्यायला हवे, अशी मागणी भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेत्याने केली आहे.  ...

शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला - Marathi News | Farmers, don't pay any electricity bill for farm pump; Ajit Pawar's 'meaningful' advice to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, ... ...

भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार - Marathi News | Who is the BJP candidate? Party officials will give names in the envelope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार

: महायुतीत १६० जागा लढण्याचे स्पष्ट संकेत ...

खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक? - Marathi News | Sensational claim by Vanchit Bahujan Aghadi Siddharth Mokle! Devendra Fadnavis - Uddhav Thackeray secret visit to 'Matoshree'; Sanjay Raut and JP Nadda Meeting in Delhi too? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते, याठिकाणी ३ दिवस ते विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. मात्र या दिल्ली दौऱ्यावरून आता वंचितने मोठा दावा केला आहे.  ...

ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र - Marathi News | karnataka chief minister Siddaramaiah's wife willing to return plot after ED FIR; Letter to MUDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ...

निक्की तांबोळी 'तिकीट टू फिनाले' मिळवून पोहोचली थेट बिग बॉसच्या फायनलमध्ये! सूरजला टास्कमध्ये हरवलं - Marathi News | Nikki Tamboli win Ticket to Finale and going directly bigg boss marathi 5 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी 'तिकीट टू फिनाले' मिळवून पोहोचली थेट बिग बॉसच्या फायनलमध्ये! सूरजला टास्कमध्ये हरवलं

निक्की तांबोळी तिकीट टू फिनालेची पहिली उमेदवार झाली आहे (Nikki tamboli, bigg boss marathi 5) ...

LPG Price Hike : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर - Marathi News | before Navratri festive season LPG cylinder became expensive price hike Check New rates from Delhi to Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर

LPG Cylinder Price Hike : ऑक्टोबर २०२४ महिन्याचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून इंधन कंपन्यांनी कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. ...