आडगाव, ता. एरंडोल : आडगाव वि.वि. कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक लागली असून १३ जागांपैकी एनटी संवर्गातील एक जागा बिनविरोध झाली असून राजेंद्र फनसे यांचा एकमेव अर्ज आहे. उर्वरित १२ जागांमध्ये कर्जदार खातेदार ८, महिला २, इमा १, अजा/अज १ अशा १२ जागांसा ...
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़ सीबीआयच्या सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली़ शारदा घोटाळाप्रकरणी या आठवड्यात आम्ही अलीपूर न्यायालयात पूरक आरोपपत्र दाख ...
बार्देस : आसगाव-बार्देस येथील कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाची युवा रेडक्रॉस शाखा व इंडियन रेडक्रॉस सोसायटी बार्देस शाखा यांच्यातर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...
करंजी : पाणी विकणार्या शेतकर्यांवर कडक कारवाई करावी, या शेतकर्यांची विहीर प्रशासनाने अधिग्रहण करावी, या प्रमुख मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील सातवड ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. ...
२५० कोटी रुपयांच्या काळ्यापैशाचा पर्दाफाश- केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेची कारवाई- बोगस कंपन्यांद्वारे झाला काळा पैसा पांढरानवी दिल्ली - काळापैसा पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे पैशाची फेराफेरी करणारे एजंट आणि बनावट कंपन्या ...