लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जनगणनेच्या प्रारुपावर आक्षेप नोंदवा - Marathi News | Report objections to census format | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जनगणनेच्या प्रारुपावर आक्षेप नोंदवा

देशात दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातनिहाय जनगणना करण्याची तरतूद असतानाही अनुसूचित जाती व जमाती या दोनच प्रवर्गांचा उल्लेख करीत जनगणना केली जाते. ...

शिवरायांना मानाचा मुजरा - Marathi News | Shivaji Maharaj accepted the offer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांना मानाचा मुजरा

ढोलताशांचा दणदणाट...शाहिरांच्या पहाडी आवाजातील पोवाडे...भगवे फेटे...पारंपरिक पोशाख...तलवारबाजी, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक.. ...

१४,८२२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा - Marathi News | 14,822 students will be awarded SSC examination | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१४,८२२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ५६ केंद्रावर एकूण १४ हजार ८२२ विद्यार्थी बसणार आहेत. ...

भाषणबाजी करणाऱ्यांना विचारवंत म्हणणे चुकीचे - Marathi News | It is wrong to say that speakers are thought to be thinkers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषणबाजी करणाऱ्यांना विचारवंत म्हणणे चुकीचे

‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ...

विकास आराखड्याची मंजुरी लांबणीवर - Marathi News | Long term approval for development plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास आराखड्याची मंजुरी लांबणीवर

शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आराखडा घाईघाईने मंजूर करण्यापेक्षा नगरसेवकांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी होत आहे. ...

भरधाव वाहन उलटून ११ महिला जखमी - Marathi News | Ferryman recovered and injured 11 women | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव वाहन उलटून ११ महिला जखमी

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्सचा टायर फुटल्याने भरधाव वाहन अनियंत्रित होवून शेतशिवारात उलटले. ...

रिक्षाचालकाने केला सव्वा लाखाचा ऐवज परत - Marathi News | Liquid layer of lacquer and rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाने केला सव्वा लाखाचा ऐवज परत

महिला प्रवाशाची रिक्षामध्ये विसरलेली दागिन्यांची बॅग रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केली. या बॅगेमध्ये सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने होते. ...

मेट्रो-शिवसृष्टीचा वाद पुन्हा पेटणार - Marathi News | The controversy over the Metro-Shivsena will be revived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो-शिवसृष्टीचा वाद पुन्हा पेटणार

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर आरक्षित करण्यात आलेल्या नागरी आणि सांस्कृतिक केंद्राची जागा आता मेट्रोसाठीही वापरता येणार आहे. ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Minor girl gang rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

शाळेमधून घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडली. ...