लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपघातग्रस्तांच्या जखमेवर कृषी विभागाचे मीठ - Marathi News | The Agriculture Department's salt on the injured wounds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपघातग्रस्तांच्या जखमेवर कृषी विभागाचे मीठ

नागपूर येथे वर्षभरापूर्वी आयोजित कृषी प्रदर्शनावरून परतीच्या प्रवासावर असलेल्या तालुक्यातील नांदगव्हा येथील शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. ...

झिम्बाब्वे विजयी पथावर - Marathi News | Zimbabwe winning pillar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :झिम्बाब्वे विजयी पथावर

अनुभवी फलंदाज सीन विलियम्स याच्या शानदार ७६ धावांच्या बळावर झिम्बाब्वेने विश्वचषक स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरात(यूएई) संघावर गुरुवारी चार गडी राखून मात केली. ...

जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय - Marathi News | Jai Bhavani, Jay Shivaji, Jai Jijau, Jai Shivrai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय

जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय ...

मराठा सेवा संघाचा शिवजयंती उत्सव - Marathi News | Shivajayanti festival of Maratha Seva Sangh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा सेवा संघाचा शिवजयंती उत्सव

शत्रूनेही आपला आदर करावा असे वर्तन शिवाजी महाराजांचे होते. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अभियंता चंद्रशेखर शिखरे यांनी केले. ...

नवे चॅनल काढणे शक्य नाही - Marathi News | Can not remove new channel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवे चॅनल काढणे शक्य नाही

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांच्या प्रसारणासाठी नवे चॅनल काढणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे निवेदन प्रसार भारतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केले. ...

आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच - Marathi News | The disappointment of the health of 'Aastha' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच

आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे. ...

अनिल कुंबळे ‘हॉल आॅफ फेम’मध्ये - Marathi News | In Anil Kumble 'Hall of Fame' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अनिल कुंबळे ‘हॉल आॅफ फेम’मध्ये

टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याचा आयसीसी क्रिकेट ‘हॉल आॅफ फेम’मध्ये समावेश करण्यात येणार आहे़ या प्रतिष्ठित यादीत समावेश होणारा तो ७७ वा सदस्य असेल़ ...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक - Marathi News | The procession, taken on behalf of Sambhaji Brigade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक

संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक ...

आमदारांना आढळले नांझा पीएचसीला कुलूप - Marathi News | Locked out Nanjha PHC to MLAs found | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदारांना आढळले नांझा पीएचसीला कुलूप

तालुक्यातील नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लाऊन असल्याचे आढळून आले. ...