लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड - Marathi News | Tripura massacre in relation to immorality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड

विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. ...

गुण रद्द झाल्याने ६ वर्षांनी नोकरी गेली! - Marathi News | After 6 years of service, the job was canceled! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुण रद्द झाल्याने ६ वर्षांनी नोकरी गेली!

नियम धाब्यावर बसविण्याच्या तोंडी आदेशानुसार लेखी परीक्षेत दिले गेलेले वाजवीपेक्षा जास्त गुण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केले. ...

कोळसा खाणपट्टे लिलावातून राज्यांना मिळणार १०० अब्ज डॉलर - गोयल - Marathi News | States to get 100 billion dollars from coal mines' auction - Goyal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोळसा खाणपट्टे लिलावातून राज्यांना मिळणार १०० अब्ज डॉलर - गोयल

संपूर्ण प्रक्रियेतून विविध राज्यांना रॉयल्टी व लिलाव यातून १०० अब्ज डॉलरहून अधिक रक्कम मिळेल, असे कोळसा आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी येथे सांगितले. ...

जिंदाल यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’ - Marathi News | Jindal gets 'Identity Crisis' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिंदाल यांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’

‘आपण केवळ अमेरिकी आहोत ना की भारतीय अमेरिकी’ या ल्युसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या वक्तव्याचा संसद सदस्य जोए क्राउले यांनी निषेध केला आहे. ...

राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग कायम - Marathi News | The continuous rain clouds over the state continued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग कायम

राज्यात आलेले अवकाळी पावसाचे ढग शनिवारीही कायम होते. मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली नाही ...

भारतासोबत संबंध दृढ करण्यास इस्रायल इच्छुक -एकोव्ह - Marathi News | Israel wants to strengthen relations with India -Ekov | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत संबंध दृढ करण्यास इस्रायल इच्छुक -एकोव्ह

मेक इन इंडिया या योजनेला यशस्वी बनविण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन इस्रालयचे वाणिज्य उच्चायुक्त जनरल डेव्हिड एकोव्ह यांनी येथे केले आहे. ...

पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या - Marathi News | Farmer's husband commits suicide by killing his wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारुन खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना लातूर तालुक्यातील पिंप्रीआंबा येथे घडली. ...

हिरेजडित नेकलेस लंपास करणाऱ्या मुलीचा शोध - Marathi News | The discovery of a girl who has laced the diamond necklace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिरेजडित नेकलेस लंपास करणाऱ्या मुलीचा शोध

एका आलिशान ज्वेलरी दुकानातून ४६ लाख अमेरिकी डॉलरचा हिरेजडित नेकलस चोरी गेला असून, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीने ही चोरी केल्याचा संशय आहे. ...

पत्रास कारण की़़़ - Marathi News | Reason for the letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रास कारण की़़़

‘सदा’ आनंदी, ‘भाव’स्पर्शी माणूस आणि संवाद साधण्यातच नित्यानंद मानणारा एक शिक्षक आपले उभे आयुष्य एका अनोख्या दातृत्वासाठी खर्ची घालत आहे. ...