लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | Attempts were made to kill me Laxman Hake alleges What really happened at night? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?

Laxman Hake News : काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. ...

"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | Devendra Fadnavis clarified on Union Minister Nitin Gadkari statement regarding Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. ...

ग्रॅच्युईटीची मर्यादा आता २० लाख; राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा  - Marathi News | Gratuity limit now 20 lakhs; Relief to state government employees by decision of state cabinet  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रॅच्युईटीची मर्यादा आता २० लाख; राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला ... ...

महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण... - Marathi News | Crimes against 176 MLAs out of 288 in Maharashtra; Two accused of murder and 11 accused of attempted murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि  असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे.  ...

बचतीवर व्याज जैसे थे, सर्वसामान्यांना दिलासा - Marathi News | Interest on savings was like relief to the common man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बचतीवर व्याज जैसे थे, सर्वसामान्यांना दिलासा

अर्थ खात्याकडून ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी दर जाहीर ...

आणखी एका बँक अधिकाऱ्याची अटल सेतूवरून उडी; पत्नीला शेवटचा मेसेज... - Marathi News | Another bank official's jump from Atal Setu; Last message to wife... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एका बँक अधिकाऱ्याची अटल सेतूवरून उडी; पत्नीला शेवटचा मेसेज...

कामाच्या ताणातून उचलले टोकाचे पाऊल? गेल्या महिन्यात पुण्यातील कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकाऱ्याने मुंबईतील बैठकीनंतर अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्या केली होती.  ...

इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याची मागणी - Marathi News | Demand for cancellation of illegal admissions in engineering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंजिनीअरिंगचे नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याची मागणी

विशेष फेरीतून प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांची सीईटी सेलसमोर निदर्शने ...

राज्यात एमबीबीएसच्या तब्बल ६०० जागा वाढणार; अंबरनाथमध्येही आता होणार मेडिकल कॉलेज - Marathi News | MBBS seats will increase by 600 times in the state; A medical college will also be established in Ambernath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात एमबीबीएसच्या तब्बल ६०० जागा वाढणार; अंबरनाथमध्येही आता होणार मेडिकल कॉलेज

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता. ...

मजुराचं पोर आता आयआयटीत शिकणार; न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश; सरन्यायाधीश म्हणाले ‘गुड लक’  - Marathi News | Laborer's son will now study in IIT; Historic Court Order; Chief Justice said 'Good luck'  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराचं पोर आता आयआयटीत शिकणार; न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश; सरन्यायाधीश म्हणाले ‘गुड लक’ 

एका मागासवर्गीय मुलाला ठिकठिकाणी फिरविण्यात आले. केवळ १७,५०० रुपये शुल्क भरू शकला नाही, म्हणून काेणत्याही मुलाला प्रवेश नाकारायला नकाे. - सरन्यायाधीशांनी आयआयटीला सुनावले. ...