जलतरण, डाईव्हिंग, कुस्ती आणि नेमबाजी प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करून ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. ...
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, लेन्ड्रा येथे सुरू असून बांधकाम १५ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा सोमवारी समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना लोकमत समूहाच्या एडिटोरियल ...
विदर्भावर आजवर सातत्याने अन्याय झाला. येथे नैसर्गिक साधनसंपदा असूनही विकास झालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच येथील जमीन सुपीक आहे. मुबलक पाणी असून वीज आहे. ...
‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४ रुग्ण स्वाईन फ्लूचे पॉझिटिव्ह आले असून ११ जणांचा बळी गेला आहे, तर अमरावती जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ...
सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. ...
सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दोन लुटारूंनी एका निवृत्त मुख्याध्यापकाची सोन्याची अंगठी आणि गोफ हिसकावून पळ काढला. वर्दळीच्या मनीषनगरातील रिलायन्स ...