ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सुसाट निघालेला टिप्पर अनियंत्रित झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाने न.प. ले-आऊट ते वर्धा मार्गावरील विद्युत खांबांना धडक दिली. यामुळे विजेच्या तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला. ...
कधी सुरू कधी बंद अशा स्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी बंद असल्याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केली. शासकीय व व्यापाऱ्यांची खरेदी ...
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोमवारी (दि.९) गोंदियात येत असल्याने शहरातील समस्त क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह ओसंडून वाहात आहे. ...
सालेकसा तालुक्यातील कचारगड (धनेगाव) येथील पारी कोपार लिंगो- मॉं काली कंकाली देवस्थानात आयोजित पाच दिवसीय राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन व कोया पुनेम संमेलनाची थाटात सांगता करण्यात आली. ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील शेतकऱ्यांवर रिडिंग न घेताच अधिकचे विद्युत बिल पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर चिड व्यक्त केली जात आहे. ...
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम करटी बु. येथे अवैध दारू विक्रीला उधान आले असून दारूचा व्यवसाय खूप फोफावला आहे. मात्र याकडे पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे ...