राज्यातील दुर्बल घटकातील विद्याथ्र्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) राज्यात 44 हजार 634 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आले आहेत. ...
तब्बल 1 लाख 95 हजार 784 विद्याथ्र्याचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर लेखी निवेदनाद्वारे दिली. ...