विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली ...
विमा पॉलिसीवर ५० लाखांचे बोनस लागल्याची बतावणी करून पॉलिसीधारकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून साडेबारा लाख ...
सत्ताधारी बाकावर जाऊनही विरोधकांसारखी भाषा वापरत सत्ताधाऱ्यांनी दुष्काळाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आणि त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करीत ...
जुलै-आॅगस्ट २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरच तहसीलदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागविण्यात येईल व महिनाभरात नियमानुसार अनुज्ञेय असलेली मदत वितरित केली जाईल, ...
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी. यासाठी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात ...
जात, समाज, वर्ग किंवा जमातीचा विचार न करता खुल्या प्रवर्गातून कुणीही निवडणूक लढू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयान्वये महाराष्ट्र जिल्हा ...