अहमदनगर : पावतीवर तारीख न टाकल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीतील एका महिला कर्मचार्यास मारहाण केल्याप्रकरणी दीपक दत्तात्रय ससाणे (रा. भिस्तबाग चौक) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. ...
ठाणे : बेकायदेशीररीत्या गावठी दारू बाळगून विनापरवाना त्याची विक्री करणार्या नागेश जनाठी यास कासारवडवली पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री ९ वाजता त्याच्याकडील १८० मिली गावठी दारू जागीच नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
अहमदनगर : सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया न्यू इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी जिया रोशन शेख हिने जिल्ात पहिला क्रमांक पटकावला़ ती इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, प्रा़ डॉ़ जफर नुरमहंमद शेख यांची ती कन्या आहे़ ...