नाशिक (दि.९) : महाराष्ट्रात वास्तव्य करणार्या माजी सैनिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देवळाली तोफखाना केंद्रातील तोपची सभागृहात आयोजित १३३व्या पेन्शन अदालतीचे उद्घाटन रक्षा लेखा अपर महानियंत्रक बनवारी स्वरूप यांच्या हस्ते करण्यात आले. अदालतीत ...
नाशिक (दि.९) : शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक बोलावत डेंग्यू रोखण्यासाठी तीन दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. याशिवाय घरोघरी जा ...
नाशिक : विक्रीकराचा भरणा करण्याची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विक्रीकर उपआयुक्तअमृतसिंग उत्तमराव ठाकूर यास कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकारानंतर त्याच्या कार्यालय आणि घराची झडती घेण्याचे ...