राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वारंवार सूचना देऊनही शहरातील नागरिक, तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाणपाणी सोडणो, तसेच परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार सुरूच आहेत. ...
‘अच्छे दिन आनेवाले है’ असे रोज बोलले जाते. मात्र, गेल्या 25 वर्षापासून नर्मदा प्रकल्पाविषयी बोलणारे नरेंद्र मोदी यांनी नर्मदा विस्थापिकांकडे दुर्लक्ष केले. ...