सोलापूर: पुणे विभागीय सेपक टकरा स्पर्धेत कुचन प्रशालेच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने विजय मिळवला़ मुलांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला़ त्यांना प्राचार्या मीरा शेंडगे, क्रीडाशिक्षक एऩडी़ आळंदकर, एस़एस़ पुजारी यांचे मार्गदर्शन लाभल़े ...
आॅस्ट्रेलियन संघ अजूनही फिलिप ह्युज याच्या निधनाच्या दु:खातून सावरला नसला, तरी अष्टपैलू शेन वॉटसन याने आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत आक्रमक खेळ करून ...
गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने नागरिकांना झुलवत असलेल्या रामझुल्याचा वनवास अखेर रविवारी संपला. रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त असलेल्या नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रविवारी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या ...